सभासद होण्यासंबंधी वर्गणी
 
सभासद होण्यासंबंधी वर्गणी (दि. 01.04.2010 पासून)
1 पुस्तकशाखा द्विमाही वर्गणी रु. 60/-
2 मासिकशाखा द्विमाही वर्गणी रु. 60/-
3 बालवाचनविभाग द्विमाही वर्गणी रु. 20/-
4 आश्रयदाते (एकरकमी देणारे) रु. 5000/-
5 आजीव सभासद (एकरकमी देणारे) रु. 3000/-
6 प्रवेश शुल्क रु. 25/-
7 अनामत रक्कम – बाल विभाग रु. 50/-
8 अनामत रक्कम (वाचनालय) प्रती पुस्तक रु. 200/-
9 बालवाचनविभाग प्रवेश शुल्क रु. 20/-
10    
  • विलंब शुल्क रु. 1/- प्रत्येक दिवसाला
  • रद्दी विक्री जुनी मासिक रु. 2/-
  • प्रतिलिपी ओळखपत्र हरवल्यास रु. 2/-
  • आश्रयदाते सभासदांस एकावेळी 3 पुस्तके मिळतील.
  • आजीव सभासदांस एकावेळी 2 पुस्तके मिळतील.
  • 1 ते 15 एप्रिल पर्यत वर्षाची वर्गणी एकदम भरल्यास एक महिन्याच्या वर्गणी इतकी रक्कम सूट म्हणून दिली जाते.
  • कुठल्याही महिन्यापासून सभासद होता येते.