सभासद वर्गणी

सभासद होण्यासाठी सध्या खालीलप्रमाणे शुल्क भरून लाभ घेता येतो

       
पुस्तकशाखा द्विमाही वर्गणी रु. १५०/-
मासिकशाखा द्विमाही वर्गणी रु. ५०/-
बालवाचनविभाग द्विमाही वर्गणी रु. २०/-
आश्रयदाते (एकरकमी देणारे) रु. १०,०००/-
आजीव सभासद (एकरकमी देणारे) रु. ५,०००/-
सर्वास प्रवेश शुल्क रु. ५०/-
अनामत रक्कम – बाल विभाग रु. ५००/-
अनामत रक्कम (वाचनालय) प्रती पुस्तक रु. ५००/

 

Top