वाचनालय शाखा
 
 
कार्यालये

सकाळी 7.30 ते 11.30
संध्याकाळी 4.30 ते रात्री 8.30

वर्गणीदार (देवघेव)

सकाळी 7.45 ते 11.00
संध्याकाळी 4.45 ते रात्री 8.00

संदर्भ विभाग मुक्तद्वार सह सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00
नौपाडा केंद्र येथील मुक्तद्वार

सकाळी 7.30 ते 11.15
संध्याकाळी 4.30 ते रात्री 8.15

  • रविवारी व संस्थेच्या सुट्टीच्या दिवशी संस्था बंद असते.
  • जिल्हा वाचनालय व नौपाडा केंद्र यांचे काम दररोज आठ तास चालते.
  • मुक्तद्वार वाचनालयात महिलांसाठी तसेच बाल वाचकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.