“बाल कुमार ज्ञान कोपरा”


मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर ठाणे स्टेशन रोड या संस्थेत उन्हाळी सुट्टी निमित्त लहान मुलांसाठी “बाल कुमार ज्ञान कोपरा” उपक्रम चालू करण्यात आला. या मध्ये लहान मुलांसाठी मोफत बाल साहित्य वाचनाची सोय करण्यात आली,, व त्याचा लाभ बाल वाचकानी घ्यावा, तसेच कियास्को मध्ये गोष्टी ऐकण्याचा आनंद लुटावा हा उपक्रम वर्षभर चालविण्यात येणारा आहे .तरी याचा जास्ती जास्त मुलांनी उपयोग करून घ्यावा, असे संस्थेचे पदाधिकारी यांनी सुचविले आहे . वाचनालायाची वेळ सकाळी ८ ते रात्रो ८ पर्यंत अशी असेल .

Top